पुण्यातील गरिमा एलिमेंटल बाय डिझाईनचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन |Pune |Sharmila Thackeray

2022-08-21 245

पुण्यातील भांडारकर रोडवरील गरिमा एलिमेंटल बाय डिझाईन या दालनाचे उदघाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाहुयात काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे.

Videos similaires